चालू घडामोडींचे विश्लेषण
स्वभाव. . . . . . प्रकरण १. . . . .
©®विजय पिसाळ नातेपुते . . . . .
मनुष्य हा प्राणी जगातील एकमेव प्राणी असा असावा की , त्याच्या बाबतीत सतत म्हटले जाते "जगात प्रत्येक आजारावर औषध आहे, पण स्वभावला औषध नाही " आणि जवळ जवळ हे सत्य आहे, असे वाटते .
समाजातील विविध वयोगटांतील लोकांचे निरीक्षक केले तर पटकन लक्षात येते , लहाण व्यक्तींचा स्वभाव, मध्यम वयाच्या व्यक्तींचा स्वभाव, प्रौढ व्यक्तींचा स्वभाव आणि वयोवृद्धांचे स्वभाव यात जमिन अस्मानाचा फरक दिसून येतो व त्यामध्ये खूप बदल सुद्धा जाणवतात किंवा वेगवेगळ्या गाटातील स्वभाव वेगवेगळे असतात. तसेच वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसेच विविध जाती धर्मातील परंपरा किंवा त्यामध्ये होणारे संस्कार यामुळे सुद्धा जाती धर्मानुसारही स्वभावात फरक पडतो . प्रत्येक धर्मात सुद्धा विविध पंतामध्ये लोकांचे विभाजन झालेले पहायला मिळते व त्यातही लोकांच्या स्वभावात परत बदल झालेले दिसून येतात. जेंव्हा शहरी भागातील लोकांचे स्वभाव वेगळेच असतात राहणीमान व त्यानुसार त्यांचे स्वभाव बदलते दिसून येतात, ग्रामीण भागातील लोकांचे स्वभाव वेगळेच असतात, आदिवासी असो की झोपडपट्ट्या असोत, सुशिक्षित की , कमी शिक्षित किंवा अडाणी असोत, अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरत असताना , तुम्हाला विभिन्न स्वभावाचे लोक पहायला मिळतात. . . पाटील, देशमुख ते देशस्थ कोकणस्था पर्यंत, आगरी कोळी ते दलित वस्त्या पर्यंत, सोन्याचांदीचा व्यवसायिक ते रस्त्यावर बुट पॉलिश करणारा पर्यंत, किरणा दुकानदार ते फळविक्रेता ,,शेतकरी ते शेतमजूर आणि क्लास वन ऑफिसर ते शिपाई कामगार इथपर्यंत वेगवेगळ्या स्वभावाची माणसे तुम्हाला पदोपदी दिसून येत असतात. . .
मग हे स्वभाव कसे विभिन्न असतात, त्यात बदल कसे होतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की , कोणत्याही व्यक्तीमध्ये आयुष्याच्या सुरवातीला त्याला जे वातावरण मिळते , ज्या समाजात व ज्या परिसरात त्याची वाढ होते व जो धर्म जन्मताच त्याला मिळतो व ज्यात त्याची जडणघडण होते , राहण्याची जागा व घरातील आर्थिक व समाजिक स्तर यावरून सुद्धा माणवी स्वभावात आमुलाग्र बदल झालेले दिसून येतात. . .
स्वभावातील बदल आणि संस्कार हे मनावर बिंबणार्या विविध घटनावर अवलंबून असतात. . . .
उदा . . .
लहाणपणा पासून जर एखाद्या घरातील लोक चोरी करून जगत असतील तर आपोआपच त्या घरातील मुलांवर चोरीचेच संस्कार होतात व अशा मुलांचे बाबतीत असे आढळून येते कि, या मुलांचा देखील चोरी करण्याचा स्वभाव बनत असतो. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीचा हा कल्चर म्हणजे संस्कृतीवर अवलंबून असतो . एखाद्या घरातील लोक जर आपली उपजीविका शिकार करून करत असतील तर सहाजिकच त्या कुटूंबातील लहाणांचे स्वभाव हे काहीप्रमाणात हिंसक असल्याचे दिसून येते . स्वभावाचा आणि आहाराचा सुद्धा काही अंशी संबध येतो , शांत व संयमी लोकांचा आहार बहुतांशी सात्विक असल्याचे दिसून येते . उदाहरण द्यायचे झाले तर कोणाताही शाकाहारी प्राणी हा हिंस्र असत नाही त्यावर सहजासहजी ताबा मिळवता येतो , मग त्यात हत्ती , घोडे, उंट, गाय, बैल, शेळ्या , मेंढ्या , हरीण, ससे अशा विविध प्राण्यांचा समावेश यात होतो व अशाच प्राण्यांचा वापर मानव सुद्धा करत आला आहे .
*स्वभाव ही गोष्ट कदापि बदलणारी असत नाही*
वर्षानुवर्ष जे लोक गुलामगिरीत जगत असतात ते त्या लोकांवरच धुर्त लोक अापला अंमल प्रस्थापित करत असतात मग गुलामगिरी पत्करणारे संख्येने कितीही जास्त असले तरीदेखील हे होत राहतेच.
कारण इतिहास हेच सांगतो की गुलामगिरीत ज्यांचा जन्म होतो तो गुलामगिरीच पत्करतो कारण गुणसूत्रा नुसार त्याचा स्वभाव गुलामगिरीस अनुकूल असा असतो .
प्रकरण(१) एक समाप्त. . . .
क्रमशः . . . .