चालू घडामोडींचे विश्लेषण
©®विजय पिसाळ नातेपुते . . . .
९४२३६१३४४९. . .
*यावर निवडणूक आयोगाने व न्यायालयाने व राजकीय पक्ष आणि लोकशाही साठी झटणाऱ्या लोकांनी जरूर विचार करावा . ..*
*मतदानासाठी अशी एक आधुनिक प्रिंटिंग मशिन तयार करावी की, ति मशिन फक्त आणि फक्त डिजिटल प्रिंटिंग मशिन हवी , त्या मशिनवर सर्व उमेदवारांची चिन्ह व नावे असावीत व त्या चिन्हा समोरील बटन दाबताच. . .*
*ज्याला मतदाराने मतदान केले आहे,त्या उमेदवाराचे नाव व चिन्ह प्रिंटिंग होईल व प्रिंटिंग झालेली स्लिप बॉक्स मध्ये पडेल व ज्याला मत दिले आहे त्यालाच मत गेले आहे हे स्लिप बॉक्स मध्ये पडायच्या अगोदर संबधित मतदाराला प्रिंटिंग झालेले मत व्यवस्थित दिसेल*
व
*मतमोजणी वेळी अशा स्लिपा झटपट व कितीही वेळा मोजण्यासाठी जसे नोटा मोजायला मशिन असते तसे मशिन विकसित करून स्लिपा मोजून संबधित निकाल जाहीर करावा . . .*
*म्हणजे जुन्या बॅलेट पेपर ऐवजी डिजिटल प्रिंटरच्या साह्याने मतदान व आधुनिक मशीन विकसित करून मतमोजणी*
*ज्या प्रमाणे करोडो रुपये झटपट मोजले जातात तसे वोटींग मोजायला मशिन तयार केले तर बिघडले कुठे?*
*आणि हो वोटींगच्या स्लिपा मोजणारे एखादे मशिन बिघडले किंवा खराब झाले तरीदेखील दुसरे मशिन उपलब्ध करता येईलच की व कितीतरी वेळा मशिन बिघडले तरीदेखील मशिन बदलून नोटा मोजता येतात, तशाच पद्धतीने मतदान केलेल्या स्लिपा मोजल्या तर निकाल झटपट लागेल व ईव्हीएम वरून चाललेली बोंबाबोंब बंद होईल!*
*यालाच आपण आधुनिक बॅलेट पेपरही म्हणू शकतो . . .*
*फक्त शिक्का मारायच्या ऐवजी दिलेले मत हे प्रिंटर च्या साह्याने प्रिंटिंग करणे व ति स्लिप बॉक्स मध्ये टाकणे इतकेच काम मशीनचे असावे . . .*
*ज्यांने मतदान केले त्याने बटन दाबताच त्याच उमेदवाराचे नाव व चिन्ह प्रिंट झालेले मतदाराला दिसले व ति स्लिप बॉक्स मध्ये पडली तर हा सगळा घोळ मिटील्या शिवाय राहणार नाही . . .*
*विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा