चालू घडामोडींचे विश्लेषण
*निवडणूक पारदर्शक होण्यासाठी . . . .*
*जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होण्यासाठी . . .*
*संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी आता उपाययोजना करायची वेळ आली आहे . . .*
*ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर मारलेली चिफ असते व तिचा डाटा चेंज करता येऊ शकतो कारण ते सॉफ्टवेअर असते हा विरोधकांचा दावा खरा किंवा खोटा याला फारसे महत्व नाही पण, किंचित सुद्धा संशय नको म्हणून त्याला पर्याय दिलाच पाहिजे व निवडणूक पारदर्शक झालीच पाहिजे !
ही केवळ विरोधकांची मागणी म्हणून नव्हे तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, निवडणूक आयोगाने व न्यायालयाने विरोधक म्हणतात म्हणून नव्हे तर जनतेच्या मनातील संभ्रम दुर व्हावा म्हणून लोकांच्या मतांचा विचार केलाच पाहिजे !
त्यासाठी आधुनिक मतदान यंत्राच्या साह्यानेच बटन दाबून मतदान घ्यावे , बटन ज्या चिन्हा समोरील दाबले ते चिन्ह प्रिंट होऊन ते प्रिंटिंग ज्या मतदाराने मतदान केले त्याला दिसावे व मगच ते संबधित पेटीत पडावे आता ज्या प्रमाणे व्हीव्हीपॅट करते तसेच! ( त्यातून व्हीव्ही पॅट सारखी चिठ्ठी ज्याला मतदान केले आहे ति बाहेर पडावी व थोडी जाड आणि मोठी असावी)
व अश्या स्लिप किंवा चिठ्ठ्या या एटीएम मशिन सारखे मशिन विकसित करून मोजल्या जाव्यात त्यामुळे मोजायची कटकट मिटेल व त्या चिठ्ठ्या कितीही वेळा मोजता येतील व निकालही वेळेवर लागतील व त्या कितीही वेळा मोजता येण्याचे कारण शंकेला वाव नको . जोपर्यंत सर्व वाद मिटत नाहीत तोपर्यंत त्या चिठ्ठ्या सुरक्षित जपून ठेवाव्यात!
म्हणजेच त्या चिठ्ठ्या सुद्धा पैसे मोजणारे मशिन सारखे, व्हीव्ही पॅट चे कौंटींग करणारे मशिन विकसित करून करावे . .
म्हणजे मशिन हॅक झाली ही बोंब कोणीही ठोकायला नको किंवा हा आरोप सातत्याने व्हायला नको ! व हा गोंधळ कायमचा मिटायला हवा . . . . .
विजय पिसाळ नातेपुते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा