चालू घडामोडींचे विश्लेषण
मन लावून वाचा नक्कीच डोक्यात प्रकाश पडेल. . .
विजय पिसाळ नातेपुते .
९६६५९३६९४९. . . . .
आता निवडणूक अशी लढाईची , पायाला भिंगरी बांधून, मिळेल ति चटणी भाकरी खाऊन, गावोगावी जाऊन, वाड्यावस्त्या फिरून, एकमेकांचे हातात हात धरून,
तन मन धन लावून. .
सर्व काम धंदा थोडाकाळ बाजूला ठेवून. . . .
जीवाचं रान करून. . .
समोर हत्ती असो की, कोल्हा असो की, लांडगा असो माघार नाहीच. . .
आता लढायचं . . .
कारण मोहिते पाटील हे जनमानसातील सिंह आहेत हेच दाखवून देऊ. . .
कारण मोहिते पाटीलांनी आपल्यासाठी न मागता खूप काही दिलं आता त्यांच्या साठी झोकून द्यायचं . . .
राजकारणात मोहिते पाटलांनी मोठी केलेली असंख्य माणसांपैकी थोडीफार गद्दार बेईमान झाली तरी सामान्य कार्यकर्ता आजही मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करतो व हेच प्रेम आता खर्या अर्थाने कृतीतून दाखवून द्यायची वेळ आली आहे . . .
मोहिते पाटीलच का ? व त्यांचाच प्रचार कशासाठी . . .
खेडोपाडी केलेले रस्ते आठवा . . .
गावागावात दिलेले सभामंडप आठवा . . .
जागोजागी उभे राहिलेले एस टी पीकअप शेड बघा . .
हायमास्ट दिवे . . बघा .
जागोजागी उभी राहिलेली वीज उपकेंद्रे .
गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्र. . . पहा . .
वाड्यावस्त्यावर केलेले , खडीकरणाचे व डांबरी रस्ते . . .
पिण्याच्या पाण्याच्या बांधून दिलेल्या टाक्या दिसतात . .
मोठ्या शहरातून
भुमीगत गटारे केली . . .
विविध तिर्थक्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला . . .
कधी नव्हे इतकी घरकुलांची कामे करण्यात आली . . .
डाळींब, कांदा, भाजीपाला , केळी यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली . . पंचायत समितीचे माध्यमातून गरीब व गरजू महिलांना
शिलाई मशीनीचे वाटप., सायकली वाटप ..केले. . .
खते बियाणे औजारे वाटप. . . . एच टी पी पंप. . छोटे टॅक्टर , पॉवर टिलर यांना दिलेले अनुदान. . .
पाण्याचे नियोजन. . .
रेल्वेचा प्रश्न. .
महामार्गांचे प्रश्न. . . .
बाजार समितीचे माध्यमातून लोकांना हक्काची मिळवून दिलेली बाजारपेठ. . .
छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांसाठी उभे केलेले शेकडो गाळे. . .
हे करत असतानाच. . . .
कित्येकजणांना विविध कामाच्या शिफारसी दिल्या . .
योग्य ठिकाणी सोयीनुसार बदल्या तात्काळ करून दिल्या . . .
छोटे मोठे ठेकेदारांना कामे मिळवून दिली . .
वीटभट्टी धारकांचे प्रश्न असो वाळूचे , प्रश्न असो . ते सहज सोडवले !
वाड्यावस्त्यावर शाळांसाठी इमारतीं दिल्या . . .
पोलिस स्टेशन. . .
तहसील ऑफिसमधील कामे. . .
प्रांत ऑफिसमधील कामे ,
आर टी ओ ऑफिसमधील कामे , तातडीने सोडवली . . .
हे सर्व फक्त आणि फक्त जनतेच्या व आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर केले सक्षम लोकप्रतिनीधी म्हणून
राज्यातील प्रत्येक योजना मतदारसंघात प्रथम आणली . . . .
त्यामुळे आपली जबाबदारी आहे. . .
अशा नेतृत्वासाठी आता नाही पळणार तर कधी पळणार व कधी फिरणार. . .
मि लिहलेली कामे फार मोठी आहेत व या ठिकाणी मोजकीच लिहली आहेत. . .
अजून ही यादी खूप मोठी आहे . . .
फक्त त्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन
सकारात्मक करायची जबाबदारी आपली आहे . . .
आहो इथक्या धावपळीत वेळात वेळ काढून, आपली लग्ने, वास्तुशांती , व कधीकधी घडणारे दुःखद प्रसंग या ठिकाणी सुद्धा मोहिते पाटील कुटूंबातील सदस्य धावून येतात. . ..सहभागी होतात. . म्हणून
विचार करा जास्तीत जास्त प्रचार करा. . .
काही बाजारबुनगे नक्कीच आडवे चालणार पण त्यांचा विचार करू नका . . . .
माढा लोकसभा व माळशिरस विधिसभा आणि संपूर्ण सोलापुर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर असाच ठेवायचा असेल तर आता ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल. . . म्हणून २०१९ ची
लोकसभा जिंकावीच लागेल. . . .
विजय पिसाळ नातेपुते . . . .
९६६५९३६९४९
९४२३६१३४४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा