चालू घडामोडींचे विश्लेषण
*सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, सर्वधर्म समभावाचे प्रतिक व दृष्ट दुर्जनांचे संहारक, प्रजाहितदक्ष राजे, मानवतेचे रक्षक, सर्व जाती धर्माला एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे , सर्व जाती धर्मातील नागरिकांचे दैवत, जाती पातीच्या चौकटी बाहेरील राजे , अन्याय अत्याचार व जुलूमशाही विरुद्ध रणशिंग फुंकनारे*
श्रीमंत योगी . श्री श्री श्री
*छत्रपती शिवराय* यांचे जयंती निमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी . सकाळी ९ वाजता . *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते* यांचे वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन . श्री. नारायणगाव देशमुख, श्री आप्पासाहेब भांड, श्री सुनिल राऊत यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन व शिवरायांचे मुर्तीला गुलाब पुष्पांचा पुष्पहार घालून करण्यात आले .
सदर कार्यक्रमाला
श्री अमरशिल देशमुख, श्री धनंजय देशमु़ख, श्री प्रशांत सरुडकर, श्री हेमंत देशमुख, श्री बाळासाहेब बळवंतराव, श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे , श्री संजय ढवळे , श्री संजय उराडे , श्री किशोर ढवळे , श्री शक्ति पलंगे , श्री सुरज चांगण, श्री रोहित चांगण, श्री सर्जेराव पाटील, श्री समिर सोरटे , श्री जयंत चिंचकर, श्री नंदकुमार धालपे, श्री कुलभुषण रोटे , श्री सुनिल ढोबळे , श्री सुरज पवार, श्री संजय चांगण, श्री अरुण कर्चे , श्री प्रशांत इटकर, श्री अमरसिंह निकम, गणेश निकम. आदी मान्यवर व गावातील बहुसंख्य नागरीक आणि शिवप्रेमी बोलगोपाळ उपस्थित होते .
सदर कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरण संपन्न झाला . शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने सर्वांना अल्पउपोहारची सोय करण्यात आली होती .
या प्रसंगी कैलास सोनवणे यांनी शिवरायांच्या जयघोषाच्या घोषणा देऊन वातावरणात उत्साह निर्माण केला .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीचे ,
श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे , श्री कुलभुषण रोटे , श्री सुरज चांगण , रोहित चांगण, श्री आबा जाधव, श्री साधू आवळे , यांनी परिश्रम घेतले .
विशेष म्हणजे सर्व शिवप्रेमी नागरीक हे कोणालाही फोन न करता सुद्धा व्हॉट्सप व फेसबुकवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा